PRARAMBH PERSONAL DEVELOPMENT

Write your awesome label here.
Join today
  • Author: Kundan Gurav
  • Level: Advanced
  • Course Duration : 01:15:18
Course overview
प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये ऑपरेशनल कामगिरी प्रत्येक टीम सदस्याच्या चार महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. ते म्हणजे KASH. (Knowledge - ज्ञान), (Skill -कौशल्य), (Attitude-वृत्ती) आणि (Habits-सवयी) आहेत. बहुतेक उद्योग संस्था ज्ञान आणि कौशल्यावर आधारित कर्मचारी निवडतात तथापि, संस्थेचे यश ज्ञान, कौशल्ये, वृत्ती आणि सवयींवर या चारी घटकांवर अवलंबून असते जे व्यक्तिमत्त्वाचे पैलू प्रतिबिंबित करतात. आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात किती चांगले यश मिळवतो हे या चार घटकांमध्ये अवलंबून असते. कर्मचाऱ्यांच्या कार्यश्रमता, संस्थेच्या संपूर्ण संसाधनांची दीर्घकालीन कामगिरी वाढवण्यास KASH मॉडेल खूप यशस्वी आहे. येत्या शनिवारी प्रारंभ सत्रात Personal Development वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात किती महत्वाचे आहे आणि त्यातील महत्वाचे चार घटक ज्ञान, कैशल्य, वृत्ती आणि सवयी कसे असले पाहिजेत हे जाणून घेऊ.
Drag to resize
Certification included

What's included?

  • FULL LIFETIME ACCESS
  • ACCESS ON MOBILE & TV
  • SHAREABLE CERTIFICATE UPON COMPLETION
  • BUSINESS EDUCATION
  • LEARN AT YOUR OWN PACE

KUNDAN GURAV

 CO-FOUNDER - TRANSGANIZATION
About me
Kundan Gurav has profound experience in Sales & Behavioral analysis. He has a vast experience in working directly with promoters and entrepreneurs with the aim of developing process driven organizations. He has been facilitator for behavioral workshops using experiential methodology for 12 years.